शहरातील डान्स बार,बार रेस्टोरंन्ट,लॉजिंग बोर्डिंग बंद करा

राजे प्रतिष्ठानची नवी मुंबई पोलीस आयुक्तांकडे मागणी नवी मुंबई : कोरोना व्हायरस संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने शाळा, कॉलेज, तरण तलाव, मॉल, जिम बंद करण्याचे आदेश दिले असून जमावबंदीची ही घोषणा … Continue reading शहरातील डान्स बार,बार रेस्टोरंन्ट,लॉजिंग बोर्डिंग बंद करा